8800668455, info@globalvisionfoundation.in

निरोगी आरोग्यासाठी धावले डॉक्टर्स.

  पिंपरी: – मेडिफिट फौंडेशनच्या वतीने पिंपळे सौदागर कोकणे चौक येथे  डॉक्टरांसाठी आयोजित करण्यात आलेल्या फिटनेस मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मेडिफिट फाउंडेशन ही  डॉक्टर्स आणि त्यांच्या कुटूंबातील सदस्यांच्या फिटनेस साठी स्थापन केलेली नोंदणीकृत संस्था आहे. संस्थेचा पहिला कार्यक्रम म्हणून डॉक्टरांसाठी फिटनेस रन कम मॅरेथॉन चे आयोजन केले होते . त्याला डॉक्टर्स नी उत्तम प्रतिसाद दिला . ५ किमी ,…

Read more →